बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. Read More
Supriya Sule On Santosh Deshmukh Murder Photos: संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे ...
Beed Bandh: अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. ...
Walmik Karad Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. पण, आरोपपत्रातील एक वाक्य वगळण्याची मागणी अंजली दमानियांनी केली आहे. ...
Dhananjay Munde Anjali Damania: वाल्मीक कराड हाच संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. ...
Walmik Karad news marathi: दोन कोटींची खंडणी त्यानंतर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या या सगळ्यात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असल्याचे तपासातून समोर आले आहे. ...
Santosh Deshmukh case Walmik karad CID charge Sheet: वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आले आहे. ...