शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र : कृष्णा आंधळे जिवंत असण्याबद्दल शंका, कारण...; कॅबिनेट मंत्री शिरसाटांचं मोठं विधान

पुणे : बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी

महाराष्ट्र : “वाल्मीक कराडची पूर्ण संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच”; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा

बीड : कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुखांचा बळी? कोठे, काय उशीर झाला? पाहा, घटनाक्रम

मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक होता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : 'उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला उशीर का केला, तर...'; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला नियम

महाराष्ट्र : तुम्ही, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला होता? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

बीड : Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले...

पुणे : मुंडेंना उपचारासाठी विदेशात जाऊ देऊ नका; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, पुण्यातील घरासमोर आंदोलन