Santosh Bangar संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील राजकारणी आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघातून २०१९ साली झालेल्या निवडणुकीत आमदार म्हणून विजयी. तसेच शिवसेना पक्षाचे २०१७ पासून हिंगोली जिल्हाध्यक्ष आहेत. Read More
Santosh bangar Election: मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते. ...
राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतचीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपीनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचं सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ते ५० कोटी घेऊन पळाले असा दावा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्याबाबत केला आहे. ...
सामान्य माणसाला अधिवेशनावेळी विधानभवनात येता येत नाही. मात्र निलेश घायवळ अधिवेशनात येतो, रिल काढतो, फोटो काढतो. हे सरकार सामान्य लोकांचे नसून गुंडाचे आहे असं त्यांनी सांगितले. ...