लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी - Marathi News | the palkhi of sant tukaram maharaj go to pandharpur on monday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याच्या तयारी पुर्ण ...

होऊद्या हरिनामाचा गजर... - Marathi News | Houdya Harinama's alarm ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :होऊद्या हरिनामाचा गजर...

Editors View : विठुमाऊलीच्या भेटीची आस मनी घेऊन हजारो वारकऱ्यांसमवेत राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. ...

Ashadi Vaari 2022: पालखी मार्गांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News | Ashadi Vaari 2022 Order to complete the work of palanquin routes by 15th June | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadi Vaari 2022: पालखी मार्गांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे संबंधित यंत्रणांना आदेश... ...

'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री उशीरा देहूत दाखल - Marathi News | Shri Sant Tukaram Maharaj's Palkhi Sohala return in Dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री उशीरा देहूत दाखल

Sant Tukaram Maharaj's Palkhi Sohala: पंढरपूर येथे महाकाल्या व महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पाच दिवसांच्या मुक्कामानंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या. ...

Ashadhi Wari 2021 : संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात पावसाच्या सरींनी स्वागत; काही तासांसाठी विसावा - Marathi News | Saint Tukaram maharaj palkhi welcomed by rain showers in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2021 : संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात पावसाच्या सरींनी स्वागत; काही तासांसाठी विसावा

इंदापूरकरांनी घरातूनच घेतले पालखी रथाचे दर्शन; नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते पूजा ...

हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान - Marathi News | sant tukaram maharaj palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या जयजयकारात दुमदुमली देहूनगरी ...

Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान - Marathi News | Maharashtra 10 Sant palakhi go to Wakhri tomorrow in Shivshahi bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या असून या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहे. ...

ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी - Marathi News | Incident Commander responsible for safe journey of Palkhi sohla for Ashadi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक... ...