लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मराठी बातम्या

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी - Marathi News | This year's Palkhi ceremony should be allowed to be conducted by bio-bubble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी ...

विठुरायाचा आषाढी पालखी सोहळा यंदा पायी की मागच्या वर्षीप्रमाणेच होणार? उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष - Marathi News | Will Vithuraya's Ashadi Palkhi ceremony be held this year or will it be the same as last year? All eyes on tomorrow's meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठुरायाचा आषाढी पालखी सोहळा यंदा पायी की मागच्या वर्षीप्रमाणेच होणार? उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा आषाढीची पायी वारी आणि नेहमीचे पालखी सोहळे कसे पार पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Pandharpur Wari : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी घेणार बैठक  - Marathi News | Pandharpur Wari: Corona's crisis on Palkhi ceremony this year; Deputy Chief Minister Ajit Pawar will hold a meeting on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी घेणार बैठक 

गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. ...

"बा...विठ्ठला" यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे ! वारकऱ्यांचे विठुरायाला साकडं - Marathi News | "Ba ... Vitthala" Let Ashadhi wari happen this year! Humbbled request by all warkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बा...विठ्ठला" यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे ! वारकऱ्यांचे विठुरायाला साकडं

कोरोनाचे सावट : माऊलींचा प्रस्थान सोहळा अठ्ठेचाळीस दिवसांवर; वारकऱ्यांना प्रतीक्षा ...

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता  - Marathi News | The palakhi of Saint Tukaram Maharaj conveys in a sentimental atmosphere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता 

यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता.. ...

आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ  - Marathi News | Ashadi Ekadashi: Saint Tukaram Maharaj's Paduka are going to Pandharpur for Ashadi Wari from dehugaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.... ...

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi will leave for Pandharpur with 10 Warakaris for Ashadi Wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना

सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी होणार ,पोलीस व आरोग्य पथक सहभागी असणार ...

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या देहूगावातून होणार प्रस्थान - Marathi News | Sant Tukaram Palkhi will take place in Dehugaon tomorrow in the presence of few people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या देहूगावातून होणार प्रस्थान

मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ...