संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. आपले नवे फोटो, व्हिडीओ आणि प्रोजेक्टबाबतची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात. ...
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बागडेचा देखील लो ...