शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: या वर्षाची शेवटची संकष्टी करताना लक्षात ठेवा 'या' चार गोष्टी; नवीन वर्षात होईल कष्टमुक्ती!

सखी : संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

भक्ती : संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता!

भक्ती : कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

भक्ती : कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ

भक्ती : संकष्ट चतुर्थी: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? ‘हे’ नियम पाळाच

भक्ती : नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील!

भक्ती : Karwa Chauth 2023: चौथ म्हणजे चतुर्थी, पण करवा म्हणजे काय? या व्रताचे महाभारत कनेक्शनही जाणून घ्या!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची आरती म्हणाल तेव्हा 'संकष्टी' पावावे नाही, 'संकटी' पावावे म्हणा; कारण....

भक्ती : बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा