शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma on workload management: BCCIच्या थकवणाऱ्या वेळापत्रकावर रोहित शर्मा व्यक्त झाला; संजू सॅमसनबाबतही केलं विधान

क्रिकेट : India vs Sri Lanka: ज्या खेळाडूकडे विराट कोहलीने केले दुर्लक्ष, त्या खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी

क्रिकेट : IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसन खतरनाक खेळला; वर्ल्ड कप संघासाठी दावा ठोकला, इशान किशनचं वाढवलं टेंशन 

क्रिकेट : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात, 'या' खेळाडूंची नावं चर्चेत!

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR : राजस्थान रॉयल्सला पराभवानंतर बसला आणखी एक धक्का, कर्णधारासह संपूर्ण संघाला मिळाली शिक्षा!

क्रिकेट : ‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला

क्रिकेट : चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात?

क्रिकेट : IND Vs SL 3rd T20I Live : पहिल्या दहा षटकांत टीम इंडियाच्या ५ बाद ३९ धावा, दासून शनाकाचा अफलातून झेल, Video

क्रिकेट : IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी