शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 

क्रिकेट : जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 

क्रिकेट : सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

क्रिकेट : Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडला मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत

क्रिकेट : T20 World Cup 2024 साठी इरफान पठाणने निवडला Team India चा १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं!

क्रिकेट : रोहितनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व संजू सॅमसनने करावं; T20WC मध्येही खेळावं 

क्रिकेट : आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video

क्रिकेट : संजू सॅमसनमध्ये 'MS Dhoni' ची झलक; पंजाब किंग्सच्या स्टार फलंदाजाला पाठवले माघारी

क्रिकेट : कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले