Sanjaykaka Patil : संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे. Read More
महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले. अखेर 'मविआ 'मध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला. ...