Sanjaykaka Patil : संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे रोहित पाटील आणि भाजपामधून अजित पवार गटात गेलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...