संजय सिरसाट, मराठी बातम्या FOLLOW Sanjay sirsat, Latest Marathi News
Sushma Andhare-Devendra Fadnavis: संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले आहेत. ...
Sanjay Shirsat-Sushma Andhare: एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या आमदारांना धास्ती आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...
Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी निवृत्ती घेतली, असा दावा करण्यात आला आहे. ...
Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra News: देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो, असे सांगत सभागृहात आलेल्या मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटातील नेत्याने शुभेच्छा दिल्या. ...
Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांना युती करायची आहे. मात्र कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहिजे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...
Maharashtra Politics: पंधरा मिनिटात पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखे आश्चर्य नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...