लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय सिरसाट

संजय सिरसाट, मराठी बातम्या

Sanjay sirsat, Latest Marathi News

‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...” - Marathi News | sharad pawar statement in mva mns satyacha morcha and shinde group leader sanjay shirsat replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”

Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said farmers suffer huge losses and government will provide substantial assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच! - Marathi News | whatever you do we will not improve cm devendra fadnavis class is wasted controversial statements continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!

Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात. ...

संजय शिरसाटांबद्दल माधुरी मिसाळांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कॅबिनेट अन् राज्यमंत्री अधिकारांवरून भिडले - Marathi News | madhuri misal complains to the chief minister about sanjay shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय शिरसाटांबद्दल माधुरी मिसाळांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कॅबिनेट अन् राज्यमंत्री अधिकारांवरून भिडले

शिंदेसेनेचे शिरसाट आणि भाजपच्या मिसाळ यांच्यात सध्या वाद सुरू आहे. ...

"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले! - Marathi News | Ambadas Danve on Eknath Shinde Over Sanjay Gaikwad and Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!

संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली! - Marathi News | is sanjay not beneficial for deputy cm eknath shinde the opposition created a dilemma and the shiv sena party headache increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!

Shiv Sena Shinde Group News: ...तर ‘संजय’ हे नाव शिंदे यांना लाभदायक नाही यावर शिक्कामोर्तब होईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होत आहे. ...

"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल - Marathi News | Vits Hotels fraud sanjay sirsat son siddhant sirsat slammed by ambadas danve cm devendra fadnavis probe orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?- अंबादास दानवे

हॉटेल खरेदी प्रकरणी अंबादास दानवे झाले आक्रमक; उच्चस्तरीय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ...

“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट - Marathi News | shiv sena shinde group minister sanjay shirsat said my department give 410 crore to ladki bahin yojana every month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. ...