लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly election 2024 shiv sena shinde group sanjay shirsat reaction on will cm eknath shinde likely go to guwahati again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024: काही लोक आमचा पोस्टमॉर्टम करणार होते, त्यांना कामाख्या देवीचा शाप लागला. त्यातून ते आताही बाहेर पडलेले नाहीत, अशी टीका शिवसेना नेत्यांनी केली. ...

जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट - Marathi News | Let's try to reduce Jaranges' anger against BJP and Devendra Fadanavis: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली उमेदवारीच वैध ...

समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Shindesena's rejection of Sameer Wankhede candidature Sanjay Shirsat made it clear  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 

शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी वानखेडे यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी  सांगितले.  ...

“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका - Marathi News | maharashtra assembly election 2024 sanjay shirsat reaction over sharad pawar statement about jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका

Maharashtra Assembly Election 2024: जयंत पाटील यांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतो, असे सांगत, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. याला शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले. ...

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला? - Marathi News | Sanjay Shirsat claim on the post of CM, BJP had agreed to give the first two and a half years to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?

आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...

उमेदवार नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेत एन्ट्री; संजय शिरसाट यांची टीका - Marathi News | Thackeray sena give entry to BJP leaders due to lack of candidates; Criticism by Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवार नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेत एन्ट्री; संजय शिरसाट यांची टीका

शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर टीका करत निष्ठावंतांना देखील डिवचले. ...

“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat replied sharad pawar over reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल

Reservation Issue In State: शरद पवारांनी राजकारण केले, सर्वांना झुलवत ठेवले. आधीच केले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Anand Dighe was killed; Serious accusation of Sanjay Shirsath, demands investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

आनंद दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला : संजय शिरसाट ...