लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट, मराठी बातम्या

Sanjay shirsat, Latest Marathi News

डीपीसीतील ५०८ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात; विद्यमान विरुद्ध माजी पालकमंत्र्यांत जुंपणार - Marathi News | DPC's 508 crore worth of works under suspicion; Current and former guardian ministers will clash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीपीसीतील ५०८ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात; विद्यमान विरुद्ध माजी पालकमंत्र्यांत जुंपणार

शिंदेसेनेत होणार थयथयाट : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यातील अतिरिक्त कामांबाबत आक्षेप घेतल्याने ती सगळी कामे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. ...

माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर? - Marathi News | If you follow my lead, you won't let go; Guardian Minister Sanjay Shirsat's implicit warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर?

जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. ...

२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट - Marathi News | After January 26, wrong works in DPC will be cancelled; Guardian Minister Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट

शहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले. ...

संजय शिरसाटांनी करून दाखवले; आधी कॅबिनेट, तर आता पालकमंत्रिपदी वर्णी - Marathi News | Sanjay Shirsat has done it; first the cabinet, now the guardian ministership of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाटांनी करून दाखवले; आधी कॅबिनेट, तर आता पालकमंत्रिपदी वर्णी

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. ...

सैफ अली खान हल्ला प्रकरण: "फक्त जातीचा उल्लेख करून..." शिंदेंचा कॅबिनेट मंत्री विरोधकांवर भडकला - Marathi News | Saif Ali Khan attack case: "Just by mentioning caste..." Shinde's cabinet minister lashes out at opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त जातीचा उल्लेख करून..." शिंदेंचा कॅबिनेट मंत्री विरोधकांवर भडकला

Maharashtra News: सैफ अली खानवर घरात घुसून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका होत आहे.  ...

सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत - Marathi News | Sanjay Shirsat hints at relaxing domicile conditions for CIDCO houses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत

सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.  ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट - Marathi News | If BJP is going to take a decision for the municipal elections, we will too: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट

'एमआयएम'शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवावी लागेल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे भाजपला उत्तर ...

शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ - Marathi News | Sharad Pawar group will join power soon; Shiv Sena minister Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली.  ...