शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

छत्रपती संभाजीनगर : Ramdas Athawale: “संजय राऊतांचे आरोप निरर्थक, मोदी सरकार मुद्दाम कोणाला त्रास देत नाही”: रामदास आठवले

महाराष्ट्र : हजार मारावे अन् एक मोजावे, असे लोक आहेत भाजपमध्ये; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : हजार मारावे अन् एक मोजावे; भाजपमधल्या 'काही' नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

पुणे : गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : ‘वाधवानचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध, तो कुणाला दरमहा पैसे द्यायचा’, संजय राऊतांनी उत्तर द्यावं, मोहित कंबोज यांचे आव्हान 

पुणे : 'मी तर गावचा पाटील, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो', पण... चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई : Kirit Somaiya: माझ्या बायकोला जाऊन विचारा, किरीट सोमय्या राऊतांवर भडकले

मुंबई : Kirit Somaiya on Sanjay Raut: “संजय राऊतजी, ईडीकडे तक्रार कशी करायची, ते माहितीये का?”; सोमय्यांनी शाळाच घेतली

हिंगोली : जनतेचे प्रश्न मांडा, ईडीचे काय वाकडे होणार? शिवसेनेच्या माजी खासदाराची स्वपक्षीय नेत्यावरच टीका

मुंबई : ‘महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्ट्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजावणार’, सोमय्यांबाबत वापरलेल्या भाषेचं संजय राऊतांकडून समर्थन