संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ 2024: शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दादाजी भुसे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला आहे. खासदार संजय राऊतांनी मालेगाव दौऱ्यात या नेत्याचे नाव जाहीर करून टाकले. ...
Sanjay Raut PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मोदींनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. राऊतांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. ...
Sanjay Raut News: आरक्षण वाढवून सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकलेले आहे. राज्य सरकारने हा विषय केंद्राकडे न्यायला पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून मेरिटच्या आधारेच जागा दिल्या जातील. हे सरकार घालवणे हे पहिले काम आहे. राज्यात मविआचं सरकार येणार यात शंका नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं. ...
Sadabhau Khot Criticize Sanjay Raut: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. ...
Sanjay Raut Amit Shah : खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्यांवर टीका केली. शाह म्हणाले, ते देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील, असा उपरोधिक टोला राऊतांनी शाहांना लगावला. ...
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, याठिकाणी ३ दिवस ते विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र या दिल्ली दौऱ्यावरून आता वंचितने मोठा दावा केला आहे. ...