शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : ...म्हणून अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण आली- संजय राऊत

मुंबई : आम्ही संजय राऊतांच्या बोलण्याकडे ढुंकूनही पाहत नाही- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात - शिवसेना

राष्ट्रीय : लोकशाही शिल्लकच नाही तर तिची हत्या कशी होईल?; संजय राऊतांचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदींप्रमाणे कोणताही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो- संजय राऊत

मुंबई : राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या घोषणेने इतके अस्वस्थ का होता? संजय राऊत यांचा सवाल 

नाशिक : संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

नाशिक : रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊचच्या आरोपाने संसदेचा अवमान

ठाणे : भाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत