कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे पाहुणे खूप खास असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत. ...
आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील. ...
संजय मोने हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच केले जाते. त्यांचे नाव संजय ठेवण्यामागे एक खास कारण आहे. त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव संजय का ठेवले हे त्यांनी नुकतेच नमुने या मालिकेच्या प्रमोशनच्य ...