लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी

Sanjay leela bhansali, Latest Marathi News

सारा अली खानला बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दगर्शकासोबत करायचेय काम! - Marathi News |  Sara Ali Khan wants to work with Bollywood's this Director ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानला बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दगर्शकासोबत करायचेय काम!

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले. ...

वाचा! संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने - Marathi News | Anushka Sharma Has Not Signed Any Film With Sanjay Leela Bhansali Yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा! संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने

अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची जोडी पहिल्यांदाच सुल्तान या चित्रपटाच्या निमित्ताने झळकली आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली देखील होती. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा चित्रपटात रंगली होती. ...

रणवीर सिंग नाही तर 'या' दिग्दर्शकासोबत दीपिका पादुकोणला करायचे होते लग्न - Marathi News | Deepika Padukone, who did not want Ranveer Singh, wanted to get married with the sanjay leela bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग नाही तर 'या' दिग्दर्शकासोबत दीपिका पादुकोणला करायचे होते लग्न

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!! - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh get a special gift from Sanjay leela bhansali, rohit shetty wishes deepveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!!

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. ...

संजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन! या चित्रपटातून होणार डेब्यू!! - Marathi News | sanjay leela bhansali all set to produce a film for for niece sharmin sehgal and javed jaffreys son mizaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन! या चित्रपटातून होणार डेब्यू!!

बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्सची एन्ट्री पक्की झालीय. होय, दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी लवकरच दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत.  ...

- अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी! - Marathi News | priyanka chopra sign sanjay leela bhansali next film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी!

बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे.  ...

भन्साळी पुन्हा एकदा बनवणार ‘पद्मावत’, ‘रामलीला’सारखा चित्रपट! रणवीर-दीपिकासोबतचं पुन्हा करणार काम!! - Marathi News | sanjay leela bhansali to team up again with ranveer singh and deepika padukone for another costume drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळी पुन्हा एकदा बनवणार ‘पद्मावत’, ‘रामलीला’सारखा चित्रपट! रणवीर-दीपिकासोबतचं पुन्हा करणार काम!!

संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते. ...

संजय लीला भन्साळीच्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मध्ये झळकणार 'हा' चेहरा - Marathi News | zoa morani will be seen in sanjay leela bhansali production film tuesdays and fridays | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळीच्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मध्ये झळकणार 'हा' चेहरा

'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मधून पूनम ढिल्लाँचा मुलगा अनमोल आणि नवोदीत अभिनेत्री झटलेका मल्होत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात जोया मोरानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...