संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...
चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे ...
राम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोबतच इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही हेदेखील स्पष्ट झालं आहे. ...
'आजकाल अशा प्रकारचे अनेक चित्रपट येत असून, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. मुस्लिम राजांना हिरोप्रमाणे समोर आणावं अशी दुबईतील लोकांची इच्छा आहे. तसंच हिंदू महिला त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी तयार होत्या असं दाखवण्यात येत आहे'. ...