लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी, मराठी बातम्या

Sanjay leela bhansali, Latest Marathi News

एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत' - Marathi News | Deepika padukone and ranveer singh starrer padmavat to have 300 cuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, अक्षय कुमारसोबत होणार टक्कर - Marathi News | Eventually, Padmavat was the date of its exposure, Akshay Kumar will compete with | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, अक्षय कुमारसोबत होणार टक्कर

इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप झाल्याने वादात सापडलेला पद्मावती चित्रपट अखेर पद्मावत या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाचा मुहूर्तही ठरला आहे. ...

करणी सेनेची सरकारला उघड धमकी! पद्मावती प्रदर्शित झाल्यास परिणाम भोगायला तयार रहा - Marathi News | Karani sena firm on ban on Padmavati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करणी सेनेची सरकारला उघड धमकी! पद्मावती प्रदर्शित झाल्यास परिणाम भोगायला तयार रहा

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. ...

'पद्मावती' मार्च-एप्रिलआधी प्रदर्शित होणं अशक्य, सेन्सॉर बोर्ड इतिहासकाराचं पॅनेल स्थापण्याच्या तयारीत - Marathi News | 'Padmavati' to be unveiled before March-April, Censor board launches panel of historians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावती' मार्च-एप्रिलआधी प्रदर्शित होणं अशक्य, सेन्सॉर बोर्ड इतिहासकाराचं पॅनेल स्थापण्याच्या तयारीत

पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या संगळ्यांची निराशा करणारी ही बातमी आहे. ...

'प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क, मात्र हिंसा हा मार्ग नाही', पद्मावती वादावर आमीर खानने सोडलं मौन - Marathi News | 'Everyone has the right to protest but violence is not the path', Aamir Khan's silence on Padmavati controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क, मात्र हिंसा हा मार्ग नाही', पद्मावती वादावर आमीर खानने सोडलं मौन

पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर आमीर खानने अखेर मौन सोडलं असून, दीपिका पदुकोन आणि संजय लिला भन्साळी यांना मिळणा-या धमक्या ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचं आमीर म्हणाला आहे. ...

पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ? - Marathi News | Padmavati row: Kangana Ranaut declines support to Deepika Padukone? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ?

पद्मावती सिनेमावरून सुरू असलेल्या वादामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सिनेमाला समर्थन दर्शविलं आहे. ...

पद्मावती वाद: आधी चित्रपट बघा, मग बोला; दीपिकाला शिरच्छेदाची धमकी देणा-यांवर संतापला शाहीद कपूर  - Marathi News | Watch the movie first, then talk; Shahid Kapooron Padmavati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती वाद: आधी चित्रपट बघा, मग बोला; दीपिकाला शिरच्छेदाची धमकी देणा-यांवर संतापला शाहीद कपूर 

पद्मावती चित्रपटावरु सुरु असलेल्या वादावर बोलताना अभिनेता शाहीद कपूरने आधी चित्रपट बघा, मग बोला असं आवाहन केलं आहे. शाहीद कपूरने चित्रपटात पद्मावतीच्या पतीची म्हणजेच राजा रतन सिंगची भूमिका साकारली आहे. ...

'पद्मावती वादात मोदी सरकारने लक्ष घालावं, नाहीतर सगळी थिएटर्स जाळून टाकू' - Marathi News | 'Modi government should focus on Padmavati controversy, otherwise all the theaters will be burnt' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावती वादात मोदी सरकारने लक्ष घालावं, नाहीतर सगळी थिएटर्स जाळून टाकू'

पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील सर्व चित्रपटगृह जाळून टाकतील अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. ...