रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रताप जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...