लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय गायकवाड

संजय गायकवाड

Sanjay gaikwad, Latest Marathi News

कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!' - Marathi News | Process of filing an FIR against Sanjay Gaikwad has begun in canteen violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!'

मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. ...

मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील” - Marathi News | will sanjay gaikwad be investigated for assault or not cm devendra fadnavis said police will do what is right | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील”

CM Devendra Fadnavis Vidhan Bhavan News: संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ...

Supriya Sule: कशाचीही दखलच न घेणारे सरकार; सुप्रिया सुळेंची स्वारगेट पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Government that doesn't take any notice of anything; Supriya Sule files complaint with Swargate police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कशाचीही दखलच न घेणारे सरकार; सुप्रिया सुळेंची स्वारगेट पोलिसांकडे तक्रार

आमदारांसारखी व्यक्ती एखादा गावगुंडासारखे गरीब हॉटेल कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करते, समाजमाध्यमांवर त्याचे चित्रीकरण फिरते. मात्र, सरकार काहीच करत नाही ...

दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय गायकवाड यांचं विधान - Marathi News | South Indians made Maharashtra dance, ruined Marathi youth; MLA Sanjay Gaikwad's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय गायकवाड यांचं विधान

मला आयपीसी कायदे वैगेरे माहिती आहेत. हे फक्त एनसीचे प्रकरण आहे. यात कायद्यानुसार कुठेही शिक्षेची तरतूद नाही असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं. ...

...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा - Marathi News | Shinde Sena MLA Sanjay Gaikwad, brutally beat up an employee of Akashvani MLA residence near Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा

आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण ...

संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई - Marathi News | After a complaint from MLA Sanjay Gaikwad FDA suspended the license of Ajanta Caterers which runs the All India Radio MLA Canteen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई

आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने आकाशवाणी आमदार निवासातील जेवण पुरवणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. ...

"एकनाथ शिंदे वाटच बघत आहेत"; संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, "CM च्या बदनामीसाठी..." - Marathi News | Uddhav Thackeray big statement on the assault case of MLA Sanjay Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथ शिंदे वाटच बघत आहेत"; संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, "CM च्या बदनामीसाठी..."

उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल बोलताना शंका उपस्थित केली.  ...

संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Sanjay Gaikwad beating canteen worker is not right we do not support it said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण ...