लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय गायकवाड

संजय गायकवाड, मराठी बातम्या

Sanjay gaikwad, Latest Marathi News

तुम्ही जिथं शिकलात, तिथं मी सीनियर प्रोफेसर होतो; भुजबळांचा संजय गायकवाडांवर पलटवार - Marathi News | ncp leader chhagan bhujbal reaction on Shiv Sena MLA sanjay gaikwad statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही जिथं शिकलात, तिथं मी सीनियर प्रोफेसर होतो; भुजबळांचा संजय गायकवाडांवर पलटवार

संजय गायकवाड यांच्या खरमरीत टीकेवर छगन भुजबळ यांनी आज प्रतिक्रिया देत ते वक्तव्य ऐकून मला वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. ...

“छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा”; शिंदे गटातील नेत्यांनी केली मागणी - Marathi News | shiv sena shinde group leaders replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over maratha and obc reservation statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा”; शिंदे गटातील नेत्यांनी केली मागणी

Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या भूमिकेवरून शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. ...

मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो अन् सरकारलाही; संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा - Marathi News | I can slap the government ministers and the government too; Statement by Sanjay Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो अन् सरकारलाही; संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा

संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली. - संजय गायकवाड ...

सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, त्यापेक्षा त्याला...; आमदार संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान - Marathi News | The punishment for breaking Gunratna Sadavartane's car is less than that for him...; MLA Sanjay Gaikwad's provocative statement after Maratha reservation protestors action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, त्यापेक्षा त्याला...; आमदार संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान

गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेले आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ...

"एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं", शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान - Marathi News | cm eknath shinde encounter was planned by naxal gadchiroli claim by sanjay gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं", शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

संजय गायकवाड यांचा सर्व रोख आधीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान - Marathi News | shiv sena shinde group mla sanjay gaikwad reaction about congress leaders meet ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान

Sharad Pawar Vs Shiv Sena Shinde Group: शरद पवारांच्या सल्ल्याने काय होते ते सर्वांनी पाहिले आहे, असा टोला शिंदे गटाच्या नेत्याने लगावला. ...

'खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला, ते आता वाघ्याच्या भुमिकेत'; शिंदे गटाचं ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shinde group MLA Sanjay Gaikwad has responded to Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला, ते आता वाघ्याच्या भुमिकेत'; शिंदे गटाचं ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार - Marathi News | shiv sena shinde group leaders replied uddhav thackeray over criticism in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय? असा सवाल शिवसेना शिंदे गटाने केला आहे. ...