लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय गायकवाड

संजय गायकवाड, मराठी बातम्या

Sanjay gaikwad, Latest Marathi News

आमदार संजय गायकवाड अडचणीत; काँग्रेसने दिल्ली पोलिसात दाखल केली तक्रार - Marathi News | Delhi Police complaint has been filede against Shiv Sena Shinde group MLA Sanjay Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार संजय गायकवाड अडचणीत; काँग्रेसने दिल्ली पोलिसात दाखल केली तक्रार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे ...

माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी - Marathi News | If Congress tries to enter my programme, I will bury it there; Sanjay Gaikwad's threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी

Sanjay Gaikwad: मी वक्तव्य केले, जर मीच माफी मागत नाहीय तर मुख्यमंत्री कशाला मागतील, असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.  ...

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख बक्षीस; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 11 lakh reward for cutting off Rahul Gandhi's tongue Controversial statement of Shindesena MLA Sanjay Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख बक्षीस; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

बुलढाण्यात गुन्हा दाखल ...

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Sanjay Gaikwad on Rahul Gandhi: A case has been filed against Sanjay Gaikwad who made controversial statements about Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. ...

"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's Controversial Statement About Rahul Gandhi Nana Patole Criticizes Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Nana Patole on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. ...

राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 11 lakh reward for who will cutting off Rahul Gandhi's tongue; Controversial statement of Sanjay Gaikwad, Eknath Shinde Shivsena MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Gaikwad Statement on Rahul Gandhi: गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.  ...

"...म्हणून पोलिसाने गाडी साफ केली"; व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाच्या गायकवाडांनी मांडली बाजू - Marathi News | maharashtra politics MLA Sanjay Gaikwad explained the viral video of police officer washing his car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून पोलिसाने गाडी साफ केली"; व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाच्या गायकवाडांनी मांडली बाजू

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलिस अधिकाऱ्याने धतल्याचे व्हिडीओ दोन दिवसापूर्वी समोर आला होता. ...

CM शिंदेंच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद; काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ - Marathi News | Video of policeman washing the car of Buldhana Shinde group MLA Sanjay Gaikwad is going viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM शिंदेंच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद; काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...