आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला ...
Maharashtra Political Crisis: निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्ष संधीवर, धनुष्यबाणावर निवडून आले असते तर शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते, असे टोला बंडखोरांनी लगावला आहे. ...
महाराष्ट्रात आता भाजपा-शिंदे गटाचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली आहे ...
MLA Sanjay Gaikwad took back his Statement : अस्त्र, शस्त्र आणि दहा हजारांची फौज आणण्यासंदर्भातील केलेले वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे बुलडाण्याचे शिवसेनेेचे आ. संजय गायकवाड यांनी ८ जुलै रोजी स्पष्ट केले. ...
Shiv Sena MLA Sanjay Gaikawad: बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. पीडित कुटुंबाची भेट घेऊन आज आमदार संजय गायकवाड यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळीच संजय गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले. ...