शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Sanjay Dutt Birthday: संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त पहा त्याच्या बालपणीचे काही फोटो  

फिल्मी : माधुरीमुळे नाही तर 'या' लोकांमुळे झाला होता संजय दत्त आणि रिचा शर्माचा घटस्फोट...

फिल्मी : लॉकडाऊनमुळे हे कलाकार आहेत आपल्या कुटुंबियांपासून दूर

फिल्मी : बॉलिवूडचे हे स्टार्स घटस्फोटाची कोटींची पोटगी देऊन झाले कंगाल.

फिल्मी : बॉलिवूडचे हे कलाकार बाळगतात स्वत:कडे पिस्तुल!

फिल्मी : #SanjuMovie च्या मुंबईतील स्क्रिनिंगला बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी

फिल्मी : हे 10 बायोपिक तिकीटखिडकीवर होणार मालामाल

फिल्मी : या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप

फिल्मी : संजय दत्तची गाजलेली अफेअर्स, एक-दोन नव्हे तर आठ अभिनेत्रींसोबत