शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

फिल्मी :  संजय दत्तची लेक इकरा मुळीच बघणार नाही ‘KGF 2’, कारण ऐकून व्हाल भावुक

फिल्मी : कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर संजय दत्तनं आधी शूट केला KGF 2चा क्लायमॅक्स, म्हणाला- 'मी कधीही ...'

फिल्मी : K.G.F: Chapter 2 : 'माझी बदनामी करू नको', असं संजय दत्त का म्हणाला यशला; जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : KGF Chapter 2 Trailer: 'व्हॅायलेन्स, व्हॅायलेन्स, व्हॅायलेन्स, आय डोन्ट लाईक इट'; यश स्टारर केजीएफ-2 चा दमदार ट्रेलर रिलीज

फिल्मी : KGF Chapter 2: ‘केजीएफ 2’साठी संजय दत्त व रवीना टंडनने किती फी घेतली माहितीये?

फिल्मी : किस्सा : ये नीचे बैठा दिखा ना तो...; संजय दत्तनं धमकी दिली अन् ‘देढ फुटिया’ला खुर्ची मिळाली...!!

फिल्मी : वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

फिल्मी : Sanjay Dutt: संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांची दुबईत भेट, चर्चांना उधाण

फिल्मी : लेकीच्या वयाच्या मुलींसोबत अभिनेत्यांनी थाटलाय संसार; 'या' सेलिब्रिटी कपलमधील एज गॅप ऐकून व्हाल थक्क