शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : संजय दत्तपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मान्यता? काय आहे तिचं खरं मुस्लिम नाव? जाणून घ्या...

फिल्मी : काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं?

फिल्मी : मुन्नाभाई MBBSच्या वेळी जर मी..., अभिनेत्री प्रिया बापटने व्यक्त केली 'ही' खंत

फिल्मी : संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

फिल्मी : 'पचास तोला' म्हणणारा 'रघू' पुन्हा येतोय! संजय दत्तच्या 'वास्तव'चा येणार सिक्वल? कोण असणार कलाकार?

फिल्मी : संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा

फिल्मी : माझा चित्रपट पाहू नका असं का म्हणाला होता संजय दत्त, तुम्ही पाहिलात 'तो' ब्लॉकबस्टर सिनेमा?

फिल्मी : 'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

व्यापार : संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत?

फिल्मी : 'थ्री इडियट्स' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' चा सिक्वेल लवकरच येणार, विधू विनोद चोप्रानं सांगून टाकलं!