शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : आईच्या आठवणीत संजूबाबा पुन्हा भावुक; महिन्याभरात केल्या ३ पोस्ट, म्हणाला- तू माझ्याबरोबर असतीस तर...

फिल्मी : Sridevi च्या मेकअप रुममध्ये जबरदस्ती घुसला होता संजय दत्त; दारु पिऊन घातलेला धिंगाणा

फिल्मी : संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर

फिल्मी : संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच

फिल्मी : Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक

फिल्मी : 'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

फिल्मी : आई तुझी आठवण येतेय, नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त

फिल्मी : आज शाहरुख असता 'मुन्नाभाई'; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा अन् संजय दत्तची झाली एन्ट्री

फिल्मी : संजय दत्तचा मूड बिघडला! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का दिला, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा