अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी ...
अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ...
अकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला. ...
अकोट तालुक्यातील दिनोडा शिवारात शेती प्रयोजनासाठी वडिलोपाजिर्त अतिक्रमित जमिनीवरील अनुसूचित जाती-जमातीच्या आठ कुटुंबांची पिके कापून टाकण्यात आली. त्यामुळे पंचनामा करून संबंधित कुटुंबांना तातडीने पीक नुकसान भरपाई देण्यात यावी; अन्यथा खासदार दगडफेक आंद ...
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे. दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आण ...
अन्यायग्रस्त शेतकर्यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्वासन दिले. ...