भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. Read More
Jasprit Bumrah’s wedding with Sanjana Ganesan : संजना गणेशन स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. ...
Jasprit Bumrah and Sanjana Ganesan old Video goes viral एका वेबसाईटच्या वृत्तानुसार संजना आणि जसप्रीत यांचे लग्न ( Jasprit Bumrah Marriage) गोवा येथे होणार आहे. ...
Jasprit Bumrah Wedding : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( anupama parameswara ) हिचं नाव आघाडीवर होतं. पण, अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण, असेच ही चर्चा सुरू झाली. ...