शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहच्या आधी अनेक दिग्गज क्रिकेटपटू पडले अँकर्सच्या प्रेमात!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी 'पुणेकर'; जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, Exclusive Photo!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : IPL मध्ये झाली पहिली भेट, मैत्रीचे प्रेमात रुपांतर!; अशी पडली टीम इंडियाच्या गोलंदाजाची विकेट

क्रिकेट : Jaspritl Bumrah : जसप्रीत बुमराहसाठी आजचा दिवस आहे खास; गोव्यात अडकणार विवाह बंधनात

क्रिकेट : आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल