Join us  

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan: Here's How Twitter Reacted गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:52 PM

Open in App

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) सोमवारी ( 15 March in Goa) बोहल्यावर चढला. गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं. या  नव-दाम्पत्यांना क्रीडा विश्वातून अनेकांनी  शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स