भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. Read More
India vs England, 2nd ODI : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं १५ मार्चला स्पोर्ट्स रिप्रेझेंटेटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं ...
Jasprit Bumrah and Sanjana Ganesan's marriage सर्व चर्चांना पूर्णविराम लावताना अखेर भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) १५ मार्चला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. ...
संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे. ...