लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजना गणेशन

Sanjana Ganesan Latest news

Sanjana ganesan, Latest Marathi News

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 
Read More
मालिकावीर! विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक, Video - Marathi News | India's victory in T20 World Cup 2024 sanjana ganesan and team india's star jasprit bumrah interview, see here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक

ind vs sa final t20 2024 : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. ...

दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी - Marathi News | T20 world cup 2024 updates sanjana ganesan and bumrah love story see here photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी

Sanjana Ganesan And Bumrah Photos : जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. ...

"आता ३० मिनिटांनी भेटू.."; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली... - Marathi News | T20 World Cup 2024 Ind vs Pak Man of the match Husband Jasprit Bumrah interviewed by wife Sanjana Ganesan light comedy watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता ३० मिनिटांनी भेटू.."; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली...

Jasprit Bumrah Sanjana Ganesan, T20 World Cup 2024 IND vs PAK: संपूर्ण मुलाखत औपचारिक झाली पण अखेर संजनाने तो खास प्रश्न विचारलाच... ...

बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक   - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Angad Jasprit Bumrah and Sanjana in the stands, SRH is 56 for 1 from 6 overs., Jasprit Bumrah gets the first wicket for MI. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांना हात मोकळे करू दिले नाही. ...

"भाभी मोटी लग रही है", ट्रोलरच्या कमेंटवर जसप्रीतची पत्नी संजना गणेशनचं सडेतोड उत्तर  - Marathi News | "Bhabhi Moti lag rahi hai," Jasprit Bumrah's Wife Sanjana Ganesan Fat-Shamed On Instagram; Check Her Brilliant Reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भाभी मोटी लग रही है", ट्रोलरच्या कमेंटवर जसप्रीतची पत्नी संजना गणेशनचं सडेतोड उत्तर 

भारतात क्रिकेटपटूंना मैदानावरील कामगिरीबद्दल भरभरून प्रेम मिळते. पण सोशल मीडियावर त्यांना तितक्याच प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. ...

"युवा चॅम्पचं या जगात स्वागत", 'बाप'माणूस जसप्रीत बुमराहचं 'क्रिकेट'च्या देवाकडून अभिनंदन - Marathi News | Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy and Sachin Tendulkar has congratulated the new parents | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"युवा चॅम्पचं या जगात स्वागत", 'बाप'माणूस बुमराहचं क्रिकेटच्या देवाकडून अभिनंदन

 jasprit bumrah wife : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं! - Marathi News | Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy photo shared on Instagram baby name is Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला होता ...

"आता दुखापत कुठं गेली?", पत्नीसोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Fans trolled Jasprit Bumrah for not playing IPL 2023 after he appeared at Nita Ambani's event with wife Sanjana Ganesan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता दुखापत कुठं गेली?", पत्नी संजनासोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् झाला ट्रोल

 jasprit bumrah ipl : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे.  ...