लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजना गणेशन

Sanjana Ganesan Latest news , मराठी बातम्या

Sanjana ganesan, Latest Marathi News

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 
Read More
चर्चा रंगली बुमराहच्या संजना गणेशनची, गुगलवर होतेय सर्च; जाणून घ्या ती नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | Discussion of Bumrah's Sanjana Ganesan, search on Google; Find out who she is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चर्चा रंगली बुमराहच्या संजना गणेशनची, गुगलवर होतेय सर्च; जाणून घ्या ती नेमकी आहे तरी कोण?

संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे. ...

Jasprit Bumrah's house: जसप्रीत बुमराहच्या 'या' आलिशान घरात राहणार नववधु संजना गणेशन, See Photo - Marathi News | Jasprit Bumrah's house: Photos and videos that will give you a quick tour of pacer's stunning apartment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah's house: जसप्रीत बुमराहच्या 'या' आलिशान घरात राहणार नववधु संजना गणेशन, See Photo

Jasprit Bumrah's house: जसप्रीत बुमराहनं आता आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनसोबत त्यानं लग्न केलं आहे. ...

Jasprit Bumrah Religion : लग्नानंतर गुगलवर शोधली जातेय जसप्रीत बुमराहची जात अन् धर्म - Marathi News | Is Jasprit Bumrah Sikh? What Indians Googled after Bowler Married Sanjana Ganesan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Religion : लग्नानंतर गुगलवर शोधली जातेय जसप्रीत बुमराहची जात अन् धर्म

Is Jasprit Bumrah Sikh? भारताचा जलदगती गोलंदाज स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. ...

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो - Marathi News | Mayank Agarwal gets trolled for his congratulatory message on Jasprit Bumrah's wedding - Here's why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

Mayank Agarwal मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर या सर्वांना नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. ...

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video - Marathi News | Unseen photos & Video from Jasprit Bumrah, Sanjana Ganesan's pre-wedding and wedding ceremonies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत त्यानं सोमवारी ( 15 March) लग्न केलं. ...

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा - Marathi News | jaspreet bumrah got married with sanjana ganesan amul gave them best wishesh in diffrent way twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : बुमराहनं फोटो शेअर करत दिली लग्नाची माहिती, पाहा अमूलनं कशा दिला भन्नाट शुभेच्छा ...

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan: Here's How Twitter Reacted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan: Here's How Twitter Reacted गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं. ...

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, Exclusive Photo! - Marathi News | 'Love, if it finds you worthy, directs your course': Jasprit Bumrah ties the knot with Sanjana Ganesan in Goa - See pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, Exclusive Photo!

Jasprit Bumrah Wed Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला ...