लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सानिया मिर्झा

सानिया मिर्झा, मराठी बातम्या

Sania mirza, Latest Marathi News

भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द - Marathi News | Sania's career flourished for almost two decades, the 'Golden Ki Chidiyan' of the Indian tennis world | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द

Sania Mirza: महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते ...

थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला - Marathi News | sania mirza retirement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात ज्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते, ‘बस्स... नाम ही काफी है!’ त्यातलेच एक नाव म्हणजे सानिया मिर्झा. ...

sania mirza retirement: "इथेच माझ्या करियरची सुरूवात झाली अन् आज..."; सानिया मिर्झाला अश्रू अनावर - Marathi News | My professional career started at Melbourne and end also here Sania Mirza breaks down after losing mixed doubles final, watch video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"इथेच माझ्या करियरची सुरूवात झाली अन् आज..."; सानिया मिर्झाला अश्रू अनावर

sania mirza australian open: मेलबर्नमध्ये करिअरला निरोप देताना सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले.  ...

Sania Mirza Rohan Bopanna: सानिया मिर्झाच्या करियरचा शेवट 'उपविजेतेपदा'नेच! Australian Open च्या फायनलमध्ये झाला पराभव - Marathi News | Sania Mirza career ends with runner-up tag as she and Rohan Bopanna lost to Rafael Matos Luisa Stefani in Australian Open Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानियाच्या करियरचा शेवट 'उपविजेतेपदा'नेच! 'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये पराभूत

सानिया- रोहन बोपन्ना जोडीला प्रतिस्पर्ध्यांनी दोन सरळ सेटमध्ये चारली धूळ ...

Sania Mirza Rohan Bopanna, Australian Open: सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना जोडी फायनलमध्ये; करिअरची सांगता जेतेपदाने करण्याची सुवर्णसंधी - Marathi News | Sania Mirza Rohan Bopanna enters final mixed doubles Australian Open will end her career on sweet note | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना जोडी फायनलमध्ये; करिअरची सांगता जेतेपदाने करण्याची सुवर्णसंधी

या स्पर्धेनंतर सानिया निवृत्त होणार आहे. ...

Australia Open 2023: सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक; महिला दुहेरीत झाला पराभव - Marathi News | Sania Mirza's last women's doubles Grand Slam match ended in defeat as she went down 4-6 6-4 2-6 in the second round of the Australian Open 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक; महिला दुहेरीत झाला पराभव

sania mirza australian open: दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या महिला दुहेरी कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाला.  ...

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ऑस्ट्रेलियन ओपन' कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार - Marathi News | sania mirza announces retirement from international tennis team india australian open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये खेळणार अखेरचा सामना

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. १६ जानेवारीपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सानियाची अखेरची स्पर्धा असणार आहे. ...

Sania Mirza Retire: अखेर सानिया मिर्झाने घोषणा केली; दुबईत शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप खेळणार - Marathi News | Sania Mirza Retire: Finally Sania Mirza Announces retirement; The last tennis championship will be played in Dubai | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अखेर सानिया मिर्झाने घोषणा केली; दुबईत शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप खेळणार

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत काडीमोडच्या कथित अफवांमध्ये भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने मोठी घोषणा केली आहे. ...