लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सानिया मिर्झा

सानिया मिर्झा, मराठी बातम्या

Sania mirza, Latest Marathi News

Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक - Marathi News | Asia Cup 2018: Shoaib Malik's new look for Sania Mirza | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक

Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. ...

Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन! - Marathi News | Kerala floods: Sports world come to help for Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!

Kerala Floods: केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. ...

Asian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही - Marathi News | 2018 Asian Games Opening Ceromony Fixtures Schedule Date Venue total events | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही

Asian Games 2018: "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. ...

शोएब मलिकने भारतीयांना काय दिल्या शुभेच्छा, सांगते आहे सानिया मिर्झा - Marathi News | What Shoaib Malik has given wishes to Indians, telling Sania Mirza | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शोएब मलिकने भारतीयांना काय दिल्या शुभेच्छा, सांगते आहे सानिया मिर्झा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे. ...

पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्याला सानिया मिर्झानं दिलं 'हे' उत्तर - Marathi News | sania mirza shut the mouth of twitter troll with his response on independence day celebration question | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्याला सानिया मिर्झानं दिलं 'हे' उत्तर

सानियाच्या जबरदस्त उत्तराची ट्विटरवर चर्चा ...

'भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारावेत म्हणून शोएबशी लग्न केलं नाही'; सानिया मिर्झाचे खळबळजनक विधान - Marathi News | My child is neither Indian nor Pakistani; Sania Mirza's big disclosure | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :'भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारावेत म्हणून शोएबशी लग्न केलं नाही'; सानिया मिर्झाचे खळबळजनक विधान

सानिया भारताची, तर तिचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानचा, त्यामुळे तिच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्त्व मिळू शकतं, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रश्नावर सानियाने उत्तरही दिले आहे. ...

गर्भवती सानिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Video of pregnant Sania Mirza viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गर्भवती सानिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ...

टेनिस कोर्टवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा हा फोटो - Marathi News | Tennis star Sania Mirza enter's in playing court | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिस कोर्टवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा हा फोटो

सध्याच्या घडीला भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही गर्भवती आहे. त्यामुळे टेनिसच्या कोर्टवर कशी उतरू शकते, हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. ...