सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून आला होता. ...
व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे. ...
घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ...