एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...
मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले. ...