संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते. ...
संग्रामपूर : अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव महागिरी पर्वतावर चढतांना वाटेतच भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅगस्टरोजी दुपारी १ वाजता घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा कि. मी. अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अंबाबरवा अभया ...
पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. ...
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. ...
वरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले. ...
एकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ...