संग्रामपूर: संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे जातीचे व नॉनक्रिमिलेअर दाखल्यांचे सुमारे साडेचारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. ...
संग्रामपुर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची आॅनलाइन प्रणाली ठप्प असल्याने नवीन पंप धारक शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे ...