Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read More
याआधी अनेक नेत्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देण्यात येत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र शिंदे बंधुची मदतच चर्चेचा विषय ठरली आहे. ...
'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले. ...
राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ...
पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. ...