शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सांगली पूर

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

कोल्हापूर : Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार!

सातारा : Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

क्रिकेट : अजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...

महाराष्ट्र : पुरात पूर्णत: नष्ट झालेली घरे सरकार बांधून देणार - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्य दिन साजरा करणार

संपादकीय : कोल्हापूर, सांगलीतील पुरानंतर आरोग्याचे नियोजन महत्त्वाचे

महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रातील महापुरग्रस्त ३.१५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

सांगली : पूरबाधित गावात स्वच्छता करण्यासाठी पथकांची नियुक्ती

सांगली : पूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु व पाणी पुरवठा करण्याचे आवाहन