Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read More
शनिवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे. पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा नदीच्या पातळीत किंचित वाढ झाली. मात्र, वारणा, कृष्णा नदीकाठी पुराची टांगती तलवार कायम आहे. पूरस ...
भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांतून (मोऱ्या) निरा नदीपात्रात सुमारे ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे धरण भरल्यामुळे पूर्व भागातील तालुक्यातील पिकासह ...
Flood in Sangli 2021: प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत. ...
Sangli : जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. ...
Uddhav Thackeray : पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, याचा आराखडा बनविणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे या सारख्या बाबींना आता प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Uddhav Thackeray : पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...