शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संगीता घोष

संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे.

Read more

फिल्मी : वयाच्या ४५ वर्षी आई झाल्याचा अभिनेत्रीला होतोय पश्चात्ताप, म्हणाली, तयार असाल तेव्हाच...