शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संगीता घोष

संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे.

Read more

फिल्मी : वयाच्या ४५ वर्षी आई झाल्याचा अभिनेत्रीला होतोय पश्चात्ताप, म्हणाली, तयार असाल तेव्हाच...

फिल्मी : करियरच्या बाबतीतील ही गोष्ट अजिबातच सहन करू शकत नाही संगीता घोष

फिल्मी : ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर संगीता घोषला मिळाली नवी चाहती, जाणून घ्या कोण आहे ती

फिल्मी : संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण

फिल्मी : अरे बापरे...! संगीता घोषला ह्या भूमिकेसाठी परिधान करते १० किलो वजनाचे दागिने

फिल्मी : पिचाशिनीनंतर संगीता घोषने घेतला पंजाबी अवतार 'ह्या' मालिकेत

फिल्मी : ‘भूमिकांमधील आव्हान शोधते’- अभिनेत्री संगीता घोष

फिल्मी : 'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र

फिल्मी : संगीता घोषला खऱ्या आयुष्यात हवीय 'ही' सुपरशक्ती

फिल्मी : अरुणा इराणीजींकडून मला खूप काही शिकायला मिळाले - संगीता घोष