लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

संगमनेरातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे? - Marathi News | 37 gram panchayat elections in sangamner but no one responsible officer present | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे?

जबाबदार अधिकारी बाहेर ; रात्री ‘तहसील’मध्ये दोनच महिला कर्मचारी ...

संगमनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | burning of symbolic effigy of minister abdul sattar at sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषीमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A boy has died after going for a bath in Mhalungi river in Sangamner  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

संगमनेर येथील म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  ...

संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला; पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद!  - Marathi News | The bridge over the Mhalungi river in Sangamner has collapsed and the traffic on the bridge has been completely stopped  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला; पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! 

संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  ...

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी चर्चा का होते?- छगन भुजबळ - Marathi News | Why is there a discussion during the election of the National President of the Congress Party?- Chhagan Bhujbal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी चर्चा का होते?- छगन भुजबळ

काँग्रेसचा इतिहास हा घराणेशाहीचा नसून बलिदानाचा इतिहास! ...

हॉटेल व्यवसायिक महिलेवर स्वयंपाक्याचा अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | Sangamner News: case has been registered against cook by a hotelier woman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हॉटेल व्यवसायिक महिलेवर स्वयंपाक्याचा अत्याचार, गुन्हा दाखल

संगमनेर : संगमनेरातील हॉटेल व्यवसायिक असलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेवर नाशिक जिल्ह्यातून हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आणलेल्या व्यक्तीने अत्याचार ... ...

संगमनेर नगर परिषदेच्या दोघा अभियंत्यांनी केली फसवणूक; गुन्हा दाखल  - Marathi News | two sangamner nagar parishad engineer cheated filed a case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर नगर परिषदेच्या दोघा अभियंत्यांनी केली फसवणूक; गुन्हा दाखल 

झालेल्या कामांची दोनदा निविदा काढली; श्रीरामपूरचे मुख्याधिकारी फिर्यादी ...

निळवंडे कालव्यांच्या जलपूजनाला मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीस येणार - Marathi News | The Chief Minister, Deputy Chief Minister will attend the Jalpuja of Nilwande canals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडे कालव्यांच्या जलपूजनाला मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

सदाशिव लोखंडे : कालव्यांच्या कामासंदर्भात संगमनेरात बैठक ...